व्यवस्थापन
सर्वप्रथम
पर्वत
प्रभावी वर्ग व्यवस्थापन करण्यासाठी आपण आपल्या वर्गात काय काय उपाय योजना कराल?
8 उत्तरे
8
answers
प्रभावी वर्ग व्यवस्थापन करण्यासाठी आपण आपल्या वर्गात काय काय उपाय योजना कराल?
4
Answer link
प्रभावी वर्ग व्यवस्थापन करण्यासाठी वर्गात विविध उपाय करता येतील.
वर्गात वातावरण बोलके असावे.
वेगवेगळ्या अध्यापन पद्धत्ती वापराव्यात.
सर्व समावेश प्रश्न उत्तरे घ्यावीत.
वेगवेगळे तक्ते वापरणे.
शैक्षणिक साहित्य वापरून अध्यापन करावे.
विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट करावेत.
विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी वेळ द्यावा.
वर्गात बसण्याची व्यवस्था सर्व समावेशक असावी.
शिक्षकांचा आवाज सर्वांपर्यंत पोहचवावा.
विषय छोट्या कमी आकारात करून स्पष्ट कराव्यात.