मानवी विकास
आपले मुळ व्यक्तीमत्व कसे ओळखावे?
1 उत्तर
1
answers
आपले मुळ व्यक्तीमत्व कसे ओळखावे?
1
Answer link
व्यक्तीमत्व बाबत जि आपन कल्पना केली ती व्यावसायीक यश असा संबध नसुन व्यक्ती च्या मनात परिस्थीती नेमका काय भाव तयार करते या वर अवलंबून आहे.
जर चोरटी व कपटी राजकीय मानसिकता हि समोरची व्यक्तीच्या निश्काळजीपना ला संधी समजते व डाव साधते.
तर सज्जन व समासेवी मानसिकता समाजीक ईज्जत कमवायची संधी समजुन आवशक तसा बदल सुचवते.
व्यक्तीमत्वाचे तिन पैलू आहेत सिनिअर किंवा पॅरेन्टल, ज्यूनीअर किंवा नाॅन पॅरेन्टल, सिमीलर किंवा पॅरेलल.
जेव्हा तूम्ही शारीरीक वयाचा विचार न करता , समोरच्या व्यक्तीची मसिक कुवत तूमच्या पेक्षा कमी समजता तेव्हा तूमचा एप्रोच पॅरेन्टल असतो व समोरील व्यक्ती ला सुध्दा उपरोरक्त तिन प्रकारे कुवतीनूसार विचार करन्याते स्वातंत्र्य असते.
व या प्रकारे ६ हार्ड प्रकारचे अनमिक्स पर्याय निर्मान होतात.
आता आपल्या अभ्यास व सराव व स्वताचे वास्तविक जिवनातले अनुभव व भय/लालच निर्मान ची अवस्था यावरून आपल व्यक्तीमत्व स्पष्ट असते.