डोळे स्वप्न

मला काल रात्री स्वप्न पडले की मी शेतातुन जात आहे आणि शेतात एक अजगर एवढा साप आहे त्याच्या बाजुने मी जाण्याचा प्रयत्न करत आहे पण माझ्या पुढे एक काळा बैल येतो मोठे शिंग वाला आणि तो माझ्यावर शिंगाने अटॅक करत आहे पण त्याने मला काहीही ईजा होत नाही मी फक्त खाली बसुन आहे आणि इतक्यात माझे डोळे उघडतात?

1 उत्तर
1 answers

मला काल रात्री स्वप्न पडले की मी शेतातुन जात आहे आणि शेतात एक अजगर एवढा साप आहे त्याच्या बाजुने मी जाण्याचा प्रयत्न करत आहे पण माझ्या पुढे एक काळा बैल येतो मोठे शिंग वाला आणि तो माझ्यावर शिंगाने अटॅक करत आहे पण त्याने मला काहीही ईजा होत नाही मी फक्त खाली बसुन आहे आणि इतक्यात माझे डोळे उघडतात?

3
हे स्वप्न आहे तुम्हाला शेतातून जाताना अजगर दिसतं आहे तुम्ही त्याच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करत आहात काळा बैल तुमच्या वर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे पण हल्ला नाही करत नाही पुढे घडणाऱ्या घटनांच संकेत असु शकतं  मग ती घटना काय असेल हे मी नाही सांगू शकत नाही
पण अशी स्वप्नं जेव्हा पडतात तेव्हा घाबरून जायच नाही तर यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावा म्हणजे आपल्या मनात ल्या मनात आपल्या कुलदेवतेला नमस्कार करावा आणि म्हणावं जे काही घडणार आहे ते थांबवण तुझ्या हातात आहे तुच मला बाहेर काढ आणि माझ्या पर्यंत येणार नाही काही संकट ते तु बघ कुलदेवतेला बोलावं
आणि ते स्वप्न दिवसभर डोक्यात ठेवू नये त्याच स्वप्नांचा विचार करत बसु नये त्यांने मनामध्ये भिती वाढते भिती वाढू नये म्हणून अशी स्वप्न पडली कि सोडून द्यावी त्या स्वपनाचा विचार करू नये.
उत्तर लिहिले · 6/4/2022
कर्म · 121725

Related Questions

जनावर राज्य करण्याचे स्वप्न कोणी पाहिले होते व का?
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे भारत देशाविषयी असणारे स्वप्न सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी कीर्तन सकाळी गावाची स्वच्छता व सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी कीर्तनातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे?
जगावर राज्य करण्याचे स्वप्न कोणी पाहिले होते व का तिच्याबद्दल काहीतरी माहिती मराठीमध्ये लिहून द्या?
Google Bard, ChatGPT, Bing Chat या तीन कंपन्या AI based आहेत. यामुळे Website Owner ला नुकसान होईल काय? काय आमचं करिअर बर्बाद होईल? In future मध्ये, Computer Field ज्यामध्ये मी जाण्याचा प्रयत्न करीत आहे त्या स्वप्नांवर AI System काय करेल? काय मी content वर focus केला पाहिजे की नाही ?
जगावर राज्य करण्याचे स्वप्न कोणी पाहिले होते का?
संत गाडगे महाराजांनी जनतेला कोणता संदेश दिला एपीजे अब्दुल कलाम यांचे भारत विषयीचे स्वप्न?
ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे भारत देशाविषयी असणारे स्वप्न काय होते?