स्वप्न

Google Bard, ChatGPT, Bing Chat या तीन कंपन्या AI based आहेत. यामुळे Website Owner ला नुकसान होईल काय? काय आमचं करिअर बर्बाद होईल? In future मध्ये, Computer Field ज्यामध्ये मी जाण्याचा प्रयत्न करीत आहे त्या स्वप्नांवर AI System काय करेल? काय मी content वर focus केला पाहिजे की नाही ?

1 उत्तर
1 answers

Google Bard, ChatGPT, Bing Chat या तीन कंपन्या AI based आहेत. यामुळे Website Owner ला नुकसान होईल काय? काय आमचं करिअर बर्बाद होईल? In future मध्ये, Computer Field ज्यामध्ये मी जाण्याचा प्रयत्न करीत आहे त्या स्वप्नांवर AI System काय करेल? काय मी content वर focus केला पाहिजे की नाही ?

2
असाच प्रश्न कॅल्क्युलेटरचा शोध लागल्यावर केला गेला होता. गणित कुणी शिकणार नाही, लोक कॅल्क्युलेटर वापरून आळशी बनतील, कॉपी करतील आणि आपली प्रगती थांबेल असा अनुमान लोक लावत होते. पण तसे झाले नाही, आपण अधिक आधुनिक गणित शिकायला लागलो, पुढे संगणकाचा शोध लागला, स्मार्टफोन आले आणि एकंदरीत आपली प्रगती झाली.

Chatgpt आणि Bard हे याच प्रकारची क्रांती आहे. मूलभूत माहिती आणि सामान्य ज्ञान यासाठी असे AI सर्व वेबसाईटची सुट्टी करतील. मात्र नवनवीन प्रकारचे शोध लागत राहतील आणि त्यासाठी हे AI ट्रेन होणार नाही, आणि अचूक माहिती पुरवू शकणार नाही, अशा वेळेस वेबसाइट्स कामी येतील.

तुम्ही तुमच्या वेबसाईट वर नेहमी अद्ययावत माहिती ठेवली तर नक्कीच तुम्हाला काही धोका नाही. मात्र तुम्ही जुन्या मजकुरावराच वेबसाईट चालवली तर कॅल्क्युलेटर प्रमाणे ती कालबाह्य होईल यात शंका नाही. म्हणून मेहनत घ्या आणि नवीन आणि अनोखा मजकूर तयार करत रहा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.
उत्तर लिहिले · 4/3/2023
कर्म · 282745

Related Questions

जनावर राज्य करण्याचे स्वप्न कोणी पाहिले होते व का?
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे भारत देशाविषयी असणारे स्वप्न सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी कीर्तन सकाळी गावाची स्वच्छता व सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी कीर्तनातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे?
जगावर राज्य करण्याचे स्वप्न कोणी पाहिले होते व का तिच्याबद्दल काहीतरी माहिती मराठीमध्ये लिहून द्या?
जगावर राज्य करण्याचे स्वप्न कोणी पाहिले होते का?
संत गाडगे महाराजांनी जनतेला कोणता संदेश दिला एपीजे अब्दुल कलाम यांचे भारत विषयीचे स्वप्न?
ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे भारत देशाविषयी असणारे स्वप्न काय होते?
डॉक्टर ए पी जी अब्दुल कलाम यांचे भारत देशाविषयी असणारे स्वप्न थोडक्यात लिहा?