महसूल
७/१२ उतार्यावरील व्यक्ति मृत झाली असता त्यानंतर त्यावर आता कोणाचे नाव येईल?
मूळ प्रश्न: ७/१२ उताऱ्यावरील व्यक्ती मृत झाली असून त्यावर इतर हवकात असलेल्या कोणत्या व्यक्तीचे नाव लागेल?
1 उत्तर
1
answers
७/१२ उतार्यावरील व्यक्ति मृत झाली असता त्यानंतर त्यावर आता कोणाचे नाव येईल?
0
Answer link
नमस्कार, जर 7/12 उतारावरील व्यक्ती मयत झालेली असेल तर त्याचे कायदेशीर वारस जसे की बायको मुले मुली आई वडील हे वारस म्हणून त्या ठिकाणी त्यांची नावे लागतील