भूगोल फरक अंतर्गत सुशोभीकरण व्यापारी

अंतर्गत व्यापार आणि विदेशी व्यापार यातील फरक स्पष्ट कसा कराल?

अंतर्गत व्यापार :  देशांतर्गत होणारा व्यापार.  एका राज्यातून दुसर्‍या राज्यात केला जाणारा व्यापार.  विदेशी व्यापार : देशाबाहेर केला जाणारा व्यापार.  विदेशांबरोबर होणारा व्यापार.  इतर देशांसोबत केली जाणारी देवाणघेवाण. 
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

अंतर्गत व्यापार आणि विदेशी व्यापार यातील फरक स्पष्ट कसा कराल?

Related Questions

कोकणाचा कुठला भाग शेतीसाठी उत्तम आहे?
शहर अजिंक्यताराच्या पायथ्याशी वसलेले आहे?
जमीन म्हणजे काय?
ग्रामीण नागरी भेद स्पष्ट करा?
लोकसंख्येतील बदलास कारणीभूत असणारे घटक स्पष्ट करा?
मृदा तयार होणे कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते?
स्थानिक काश्मीरमध्ये कोणते शहर वसलेले आहे?