चेक
बँकेत धनादेश (चेक) ने पैसे भरणा कसा करावा?
1 उत्तर
1
answers
बँकेत धनादेश (चेक) ने पैसे भरणा कसा करावा?
1
Answer link
जसे रोख रक्कम भरताना चलन भरता तेच चलन भरा. त्यात 2 पर्याय असतात १रोखीचा व दुसरा धनादेश (चेक) चा असतो.चेक या पर्यायात धनादेश (चेक) नंबर,ज्या बँकेचा आहे त्या बँकेचे नाव ,रक्कम , दिनांक इत्यादी माहिती भरावयाची . सोबत धनादेश (चेक) जोडून बँकेत जमा करावयाचा. काही बँकेत आता नवीन प्रणाली विकसित केलेली आहे कोणतेही चलन न लिहता फक्त धनादेश (चेक)च्या मागील बाजूस फक्त खाते क्रमांक व मोबाईल नंबर टाकावयाचा व बँकेत धनादेश (चेक) टाकण्यासाठी १ पेटी (box)केलेला असतो त्यात टाकायचा इतकी सोपी प्रणाली आहे.