चेक
Pf बॅलेस चेक कसे करायचे?
1 उत्तर
1
answers
Pf बॅलेस चेक कसे करायचे?
1
Answer link
अगदी सोपे आहे तुमच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी वरून फक्त ०११-२२९०१४०६ .ह्या क्रमांकावर कॉल करा पीएफ ची रक्कम किती ह्याबद्दल आपल्याला लगेच एक sms प्राप्त होईल.
01122901406 हाच क्रमांक आहे पण जो मोबाईल नंबर uan ला दिला आहे त्यावरूनच कॉल केल्यास sms प्राप्त होतो. कॉल cut झाल्यावर आपल्याला sms मिळतो.

संपूर्ण माहिती इथे वाचा