गणित मुले मुलाखत वय

वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे.पाच वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या अडीच पट होईल तर वडिलांचे आजचे वय किती?

1 उत्तर
1 answers

वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे.पाच वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या अडीच पट होईल तर वडिलांचे आजचे वय किती?

0
मुलाचे आजचे वय = 15 वर्षे
वडिलांचे ( तिप्पट ) वय = 45 वर्षे
5 वर्षांनंतर ...
मुलाचे वय = 20 वर्षे 
वडिलांचे वय ( अडीच पट ) 50 वर्षे 
 ....... 
उत्तर लिहिले · 5/2/2022
कर्म · 0

Related Questions

इयत्ता दहावी गणित भाग १ नलिनीताईंनी 10 रुपये दर्शनी किमतीच्या शेअर?
१३५ आणि १५३ या संख्यांमधील ३या अंकाच्या स्थानिककिमतीचा फरक किती येईल?
१० वी मध्ये गणितामध्ये कमी मार्क असतील तर पुढे कोणत्या क्षेत्र मध्ये करिअर करता येऊ शकते?
मैल आणि किलोमीटर यांचे कोष्टक कोणते आहे?
सव्वा सहा म्हणजे किती?
सांख्यिकीशास्त्राचे महत्व कोणते आहे?
स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता आठवी सराव क्रमांक 15 मराठी व गणित प्रश्नपत्रिका 150 गुण?