फुटबॉल खेळाडू

फुटबॉल खेळाचे कौशल्य कोणते आहेत?

4 उत्तरे
4 answers

फुटबॉल खेळाचे कौशल्य कोणते आहेत?

1
फुटबॉल खेळाचे कौशल्य:
  • चेंडू दुसऱ्याकडे ढकलणे आणि दुसऱ्याकडून स्वीकारणे.
  •  जोरात मारणे.
  •  निर्णय घेणे.
  •  ड्रिब्लिंग.
  •  डोक्याने मारणे.
  •  चेंडूवर पाय टिकवणे आणि चेंडू नियंत्रण.
  •  कौशल्य आणि युक्त्या.
  •  चेंडूमागे धावणे.
उत्तर लिहिले · 22/4/2022
कर्म · 61500
1
फुटबॉल खेळाचे मुलभूत कौशल्य  
उत्तर लिहिले · 21/4/2022
कर्म · 20
1
फुटबॉल खेळाचे महत्व सांगा 
उत्तर लिहिले · 21/2/2022
कर्म · 20

Related Questions

खेळाडूंच्या दुटीने किंवा खेलात प्राधान्य मिळविण्याची दुष्टीने खेळाच्या माणसाशास्त्राचे महत्व विशेद करा 13 वि सोसायटी 101?
खेळाडूंच्या दृष्टीने किंवा खेळात प्राधान्य मिळविण्याच्या दृष्टीने खेळाच्या मानसशास्त्राचे महत्व विशद करा soc101?
डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे?
माझा आवडता खेळाडू?
कबड्डी खेळाचे मुलभूत नियम कोणते आहे?
विविध स्पर्धा अथवा राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंची माहिती संकलन?
फाशावरून शकुन पाहण्याची विद्या कशी शिकतात?