खेळाडू

फाशावरून शकुन पाहण्याची विद्या कशी शिकतात?

1 उत्तर
1 answers

फाशावरून शकुन पाहण्याची विद्या कशी शिकतात?

0
नाव रेतीवर किंवा कागदावर काढलेल्या रेषांवरून किंवा फाशांवरून शकुन पाहण्याची विद्या ऊउदाहर . त्याला रमल पाहण्याचा फार शौक आहे.
फाशावरून शकुन पाहण्याची विद्या म्हणजे सापशिडी हा सापशिडी चा खेळ आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. सापशिडी मध्ये कसं असतं तुमची ८आठ हि संख्या आली एकसारखी आली कि विजय असतो पण हि संख्या एकसारखी येत नाही कि नाही जेव्हा संख्या कमी पडते तेव्हा आपण उदास होतो आणि ८हि संख्या आली कि खुश होतो.
 तसं या फाशाचं आहे  सहा फाशे असतात कवड्या असतात या कवड्या सहा सरळ पडल्या कि शकुन मानलं आणि सहा कवड्यांमध्ये त्यात एखादी कवडी एका पेक्षाही अधिक कवड्या उलट्या पडल्या कि तो अपशकून 
मग ज्योतिषशास्त्रात फाशाचां उपयोग करतात 
मग हे फाशे उलटे सुलटे सर्व पडले कि काहीना काही अडचणी समोर ठेवतात मग घरातील अडचणी भुतबाधा वगैरे सांगितले जाते
आणि फाशे सरळ पडले कि तुमचं नशीब चांगले  
फाशावरून शकुन वगैरे काहीही नसतं
कारण या अशा गोष्टी पासून भिती मनात बसते
कारण हे सापशिडी सारखा खेळ आहे.

 आपल्या उत्तर ॲप वर कोणी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलेले असतीलच   त्यांनी राग मानून घेऊ मी माझं मत व्यक्त केले आहे

तरीही क्षमस्व आहे 🙏🙏
उत्तर लिहिले · 28/1/2023
कर्म · 48425

Related Questions

खेळाडूंच्या दुटीने किंवा खेलात प्राधान्य मिळविण्याची दुष्टीने खेळाच्या माणसाशास्त्राचे महत्व विशेद करा 13 वि सोसायटी 101?
खेळाडूंच्या दृष्टीने किंवा खेळात प्राधान्य मिळविण्याच्या दृष्टीने खेळाच्या मानसशास्त्राचे महत्व विशद करा soc101?
डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे?
माझा आवडता खेळाडू?
कबड्डी खेळाचे मुलभूत नियम कोणते आहे?
विविध स्पर्धा अथवा राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंची माहिती संकलन?
देशी विदेशी एका सांघिक खेळाचा प्रकल्प पुढील मुद्द्याच्या आधारे कसा कराल? खेळाचे नाव, खेळ साहित्य, क्रीडांगण,आकृती, खेळाडूंची संख्या, खेळाचे सर्वसाधारण नियम, खेळातील महत्त्वाची कौशल्य, खेळात मिळालेले प्रावीण्य, अनुभव आणि तुम्हास खेळ आवडतो त्याचे कारण