भाषा
संस्कृती
सामान्य ज्ञान
कवी
संस्कृत भाषा
कादंबरी
कादंबरी ही संज्ञा कोणत्या संस्कृत कवीच्या साहित्य कृतीवरुन आली आहे?
1 उत्तर
1
answers
कादंबरी ही संज्ञा कोणत्या संस्कृत कवीच्या साहित्य कृतीवरुन आली आहे?
0
Answer link
बाणभट्ट नावाच्या एका प्रसिद्ध संस्कृत कवी होऊन गेले. त्यांनी कादंबरी नावाचे एक साहित्य निर्माण केले. त्यामुळे 'कादंबरी' ही संज्ञा त्यांच्या साहित्यकृतीवरुन आली आहे.