पाणी फिल्टर
खनिज
वाचन
पिण्याचे पाणी उकळून गार (फ्रिजमध्ये गार करून नव्हे) करून प्यावे की मध्यम गरम करून गार करून प्यावे? ("उकळलेल्या" पाण्यातील खनिजे नाहीशी होतात, त्यामुळे पाणी "उकळून" पिऊ नये असे वाचनात आले).
2 उत्तरे
2
answers
पिण्याचे पाणी उकळून गार (फ्रिजमध्ये गार करून नव्हे) करून प्यावे की मध्यम गरम करून गार करून प्यावे? ("उकळलेल्या" पाण्यातील खनिजे नाहीशी होतात, त्यामुळे पाणी "उकळून" पिऊ नये असे वाचनात आले).
3
Answer link
पिण्याचे पाणी उकळून घ्यावे बरोबर ते कोमट करून प्यावे शक्यतो गरम केलेलं पाणी फ्रिज मध्ये थंड करून पिऊ नये कारण ते तब्येतीस हानिकारक आहे तुम्हाला उकळलेलं पाणी गार प्यायचे असेल तर तुम्ही मडका वापरू शकता पाणी उकळून घेऊन ते पाणी. गार कोमट झाले की ते मडक्यात होता ते गार पाणी प्यावे मातीच्या मडक्यात लं पाणी तब्येतीला हि चांगले पण फ्रिज पाणी गार तब्येतीस हानिकारक आहे
हो पाणी उकळून ते कोमट करूनच प्यावे पाणी जास्त हि गरम गरम पाणी प्यायल्याने अंगातुन घाम सुटतो गरम पाणी पिण्याने शरीरातील घाण निघून जाते
पण नेहमीच पाणी उकळून घ्यावे पण कोमट करून प्यावे.
पाणी न उकळल्याने पाण्यात रोगजंतू तसेच राहतात
ते पाणी पिण्याने तुम्हाला तब्येतीस त्रास होऊ शकतो
म्हणून पाणी उकळून त्यातले रोगजंतू मरतात आणि ते उकळलेले पाणी प्यावे.
0
Answer link
div >
पिण्याचे पाणी उकळून प्यावे की नाही, याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. उकळलेल्या पाण्यातील खनिजे नाहीशी होतात, हे खरे असले तरी पाणी उकळण्याचे अनेक फायदे आहेत.
पाणी उकळण्याचे फायदे:
- जंतुनाश: पाणी उकळल्याने पाण्यातील हानिकारक सूक्ष्मजंतू आणि जीवाणू नष्ट होतात, त्यामुळे ते पिण्यासाठी सुरक्षित होते.
- आजारांपासून बचाव: दूषित पाण्यामुळे होणारे टायफॉइड, कॉलरा, आणि अतिसार यांसारख्या आजारांपासून आपला बचाव होतो.
कसे प्यावे:
पाणी उकळल्यानंतर ते पूर्णपणे थंड होऊ द्या आणि नंतर ते प्या. *"फ्रिजमध्ये"* ठेवून पाणी थंड करण्याची आवश्यकता नाही.
खनिजांचे काय?:
हे खरे आहे की उकळल्याने काही खनिजे नष्ट होतात, पण पाण्यातील खनिजांवरच पूर्णपणे अवलंबून राहणे योग्य नाही. खनिजांसाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.
त्यामुळे, पाणी उकळून पिणे आरोग्यासाठी अधिक सुरक्षित आहे.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: