जाहिरात
वृत्तपत्रासाठी जाहिरात लेखन करताना कोणती पथ्ये पाळावी?
3 उत्तरे
3
answers
वृत्तपत्रासाठी जाहिरात लेखन करताना कोणती पथ्ये पाळावी?
4
Answer link
लेखन तारतम्याने लिहावे, भाषा सौम्य असावी, कोणाच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक धोरणांवर टीका करणारा मजकूर नसावा. विध्वंसक विचार मांडू नयेत. लिहून झाल्यावर सकारात्मक-नकारात्मक प्रतिक्रिया येऊ शकतात. त्याला उत्तर देण्याची क्षमता असावी. लेखनाची शिस्त पाळावी. आपले लेखन स्वैराचाराकडे जाणार नाही याची काळजी घ्यावी.
(
७४ पटकथेतील सीन्स आणि शॉर्ट हा असतो.
१) सारांश
(२) गोषवारा
(3) संक्षिप्त रूप
४) वरील सर्व
७५ वृत्तपत्रात छापून येणाऱ्या घटनांना आपण म्हणतो.
७६) दूरदर्शन वरील बातम्या असाव्या
१)
२) जुन्या
3) संचय
४) उगवत्या
७८१ म्हणजे अनेक लोकांना ज्यात रस वाटेल अशा नुकत्याच घडलेल्या घटनेची वस्तुनिष्ठ माहिती.
1
७९) बातमी ला इंग्रजीत ...म्हणतात.
१) न्ज
८०) बातमी आणि.... या दोघांचा समन्वय दूरदर्शन वर टिकवून ठेवावा लागतो.
(९७) जाहिरातींचे आणखी काही प्रकार
१) लोकहितासाठी जाहिरात
२) संस्थात्मक जाहिराती
३) पुरवणी जाहिरात
४) वरील सर्व
९८) पुढील प्रसारमाध्यमांसाठी जाहिरात लेखन करतात.
१) वृत्तपत्र
२) दूरदर्शन
३)
४) वरील सर्व
(९९) नभोवाणी नंतर जाहिरातीचा पुढील टप्पा... वर प्रदर्शित होतो.
१) दूरदर्शन
२) चित्रपट
३) वृत्तपत्र
४) वर्तमान पत्र
१००) दूरचित्रवाणी साठी निवेदन कौशल्यात....
१) शरीर व्यंग नको
२) बहुश्रुतता
३) श्रोत्यांशी संवादी पणा
४) वरील सर्व
(४) यापैकी नाही
६३) संहिता लेखन करताना लेखकाने... पाळावी.
१) पथ्ये
२) मर्यादा
(3) तारतम्य
४) वरील सर्व
६४) दूरदर्शन वरील कार्यक्रमाचे कथानक मूळ उद्दिष्टापासून नये
१) भरकटू
२) विस्कळीत
(३) जोडलेले
४) यापैकी नाही
६५) सहीता लेखनात... या शब्दांचा वापर करू नये,
१) द्विअर्थी
२) एक अर्थी
(3) क्लीस्ट
४) यापैकी नाही
६६) दूरदर्शन साठी अस्वाभाविक शब्द..
१) पुढील प्रमाणे
(२) खालील प्रमाणे
३) वर सांगितल्याप्रमाणे
४) वरील सर्व
६७) दूरदर्शन वर हे अध्यय काळजीपूर्वक वापरावे.
१) उभयान्वयी
राकेवलप्रयोगी
३) शब्दयोगी
४) यापैकी नाही