1 उत्तर
1
answers
जागतिक मृदा दिन केव्हा साजरा केला जातो?
3
Answer link
या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करणेसाठी 5 डिसेंबर हा 'जागतिक मृदा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.मृदा नव्हे,पृथ्वी! जागतिक पृथ्वी दिन २२ एप्रिलला १९७० सालापासून साजरा केला जाऊ लागला आहे व आजमितीला पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन घडवण्याच्या हेतूने साजरा केला जाणारा हा दिन १९३ देशात साजरा होतो.