2 उत्तरे
2
answers
जागतिक लोकसंख्या दिन कधी असतो?
4
Answer link
जगभरात दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केले जाते. ११ जुलै १९८७ रोजी जगातील पाच अब्जावे बालक युगोस्लाव्हिया येथे जन्माला आले. यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येविषयी जनमानसात जागृती निर्माण झाली. अखेर युनोने पण याची दखल घेऊन १९८९ सालापासून हा दिवस जागतिक दिन म्हणून घोषित केला.
0
Answer link
जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी ११ जुलै रोजी असतो.
या दिनाचे उद्दिष्ट लोकसंख्या वाढीच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणे आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आहे.