दिनदर्शिका

भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेचा पहिला महिना कोणता येतो?

1 उत्तर
1 answers

भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेचा पहिला महिना कोणता येतो?

1
भारतीय  राष्ट्रीय दिनदर्शिकेचा पहिला महिना
१ चैत्र, 

शके १८७९ रोजी म्हणजे २२ मार्च, १९५७ पासून सुरुवात झाली. 

परंतु भारत सरकारच्या भरपूर प्रचारानंतरही ही दिनदर्शिका लोकप्रिय होऊ शकली नाही.

भारतीय राष्ट्रीय वर्षातले पहिले सहा महिने ३१ दिवसांचे असतात, तर इतर महिने प्रत्येकी ३० दिवसांचे असतात.


इंग्रजी प्रमाणे मराठी चे 12 महिने आहेत
चैत्र | वैशाख | ज्येष्ठ | आषाढ़ | श्रावण | भाद्रपद | आश्विन | कार्तिक | मार्गशीष | पौष | माघ | फाल्गुन


उत्तर लिहिले · 24/8/2022
कर्म · 7460

Related Questions

आयन दिन म्हणजे काय?
जागतिक लोकसंख्या दिन कधी असतो?
महाराष्ट्र स्थापन दिन बरोबर आणखी कोणत्या राज्याची स्थापना दिवस असतो?
हिंदी दिन केव्हा साजरा केला जातो?
जानेवारी महिन्यात लेकी शिकवा दिन सर्वत्र साजरा कसा करावा?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी आपण कोणता दिन म्हणून साजरा करतो?
जागतिक मृदा दिन केव्हा साजरा केला जातो?