नकाशा

उद्देशात्मक नकाशा म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

उद्देशात्मक नकाशा म्हणजे काय?

3



भुपृष्ठाचे किंवा त्यावरील एखाद्या भागाचे सपाट

कागदावर प्रमाणानुसार केलेले आरेखन म्हणजे

नकाशा होय.

[१]नकाशा हा एखाद्या जागेचे वा प्रांताचे दृश्य
सादरीकरण असते ज्यात त्या प्रांतातली ठिकाणे व नैसर्गिक खुणांचा एकमेकांशी संबंध दाखविलेला असतो. बहुतेक नकाशे हे तिन मिती जागेचे स्थिर दोन मिती, भौमितिकरित्या अचूक (वा जवळजवळ अचूक) असे प्रदर्शन करतात. पण आजकालच्या संगणकीय युगात नकाशे हे अंतक्रियाशील (interactive) व तिन मितीही असू शकतात. नकाशे मुख्यतः भुगोलासाठी वापरले जातात पण इतरही प्रदेशांचे उदाहरणार्थ मेंदु, आंतरिक्ष यांचेही नकाशे असू शकतात.

सर्वात जुने सापडलेले नकाशे आकाशाचे (त्यातील तारे व ग्रह यांचे) असले तरी, भुगोलासाठी प्रदेशाचा नकाशा वापरण्याची प्रथा प्राचीनकाळापासून चालत आलेली आहे. नकाशासाठी इंग्रजी शब्द मॅप हा मुळ लॅटिन मधल्या मॅप्पा मुंडी म्हणजे कागदावर किंवा कपड्यावर साकारलेले जग ह्यावरून आलेला आहे. जाधवनगर बलवडी ता. खाणापूर जि. सांगली जगु आण्णा
उत्तर लिहिले · 7/12/2021
कर्म · 121725
1
मला माहित असत तर मी येते कशाला आलो असतो
उत्तर लिहिले · 27/8/2022
कर्म · 20

Related Questions

नकाशा म्हणजे काय?
वितरनाचे नकाशे म्हणजे काय?
नकाशात सूचीचा वापर कशासाठी केला जातो?
नकाशा प्रकाशेपणाचे गुणाधर्म?
शब्दप्रमाण म्हणजे काय?
नकाशा तयार करण्याची आधुनिक पद्धत कोणती आहे?
उद्देशात्मक नकाशे म्हणजे काय?