नकाशा

नकाशा तयार करण्याची आधुनिक पद्धत कोणती आहे?

1 उत्तर
1 answers

नकाशा तयार करण्याची आधुनिक पद्धत कोणती आहे?

5
जुन्या काळी इंजिनिअर वेगवेगळ्या पद्धतीने नकाशे काढत असायचे. हातानेच काढायचे. पण आधुनिक युगात यासाठी काही साॅफ्टवेअर्स आहेत. Software च्या माध्यमातून नकाशे काढणे सोपे झाले आहे. यामध्ये मुख्य Software म्हणजे AutoCad Software. Town Planning चे इंजिनिअर व सर्वच इंजिनिअर नकाशे काढण्यासाठी या Software चा उपयोग करतात. AutoCad Software नुसताच Civil Engineer साठीच नाही तर इतर इंजिनिअर सुद्धा 2D and 3D Modeling साठी याचा उपयोग करतात. AutoCad सारखे आणखी Softwares आहेत. पण AutoCad एकमेव इंजिनिअर Choice असणारा Software आहे.
उत्तर लिहिले · 6/10/2021
कर्म · 44155

Related Questions

नकाशा म्हणजे काय?
वितरनाचे नकाशे म्हणजे काय?
नकाशात सूचीचा वापर कशासाठी केला जातो?
नकाशा प्रकाशेपणाचे गुणाधर्म?
शब्दप्रमाण म्हणजे काय?
उद्देशात्मक नकाशा म्हणजे काय?
उद्देशात्मक नकाशे म्हणजे काय?