उत्तर अभिप्राय
उत्तर मराठी
शेती
वारसा
वडिलोपार्जित शेतीला, आता जी वडिलांच्या नावी आहे तिला, वारस लावायचे असेल तर काय करावे?
1 उत्तर
1
answers
वडिलोपार्जित शेतीला, आता जी वडिलांच्या नावी आहे तिला, वारस लावायचे असेल तर काय करावे?
5
Answer link
नमस्कार , वडिलोपार्जित शेतीला मुले मुली पत्नी ये सर्व वारस लागतात. जे हयात असतील त्या प्रमाणे, परंतु त्यासाठी वडील जर मृत्य झाले असेल , तरच ती नावावर होते आणि त्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र, वारस असल्याचे शपथपत्र, वारस साठी अर्ज , असे कागदपत्र लागतात ते ज्या ठिकाणी शेती असेल तेथील गावचे तलाठी यांना ये सर्व कागदपत्रे दयावी लागतात.