खरेदी
वारसा
जमीन
मला एक शेतजमीन विकत घ्यावयाची आहे, सदर शेतजमीनीच्या 7/12 मध्ये आत्यांची नावे पहिल्यापासून नाही तसेच त्या मृत झाल्या आहेत तर खरेदी खत करताना त्यांचा वारसाच्या सह्या घेणे आवश्यक आहे का?
1 उत्तर
1
answers
मला एक शेतजमीन विकत घ्यावयाची आहे, सदर शेतजमीनीच्या 7/12 मध्ये आत्यांची नावे पहिल्यापासून नाही तसेच त्या मृत झाल्या आहेत तर खरेदी खत करताना त्यांचा वारसाच्या सह्या घेणे आवश्यक आहे का?
5
Answer link
जमीन खरेदी करताना ती मुळात ज्या नावाने आहे ती व्यक्ती जर जीवंत असेल तर त्याच्याकडूनच खरेदी होईल. जर त्या 7/12 वर त्यांच्या बहिणीचे नावे नसतील तर त्यांच्या वारसांच्या सह्या घेण्याचा प्रश्न नाही त्याची आवश्यकता नाही . जर तुमच्या आत्याचे नाव इतर हक्कात असते वारसनोंद करून खरेदीच्या वेळी वारसांच्या सह्या घ्यावा.
Related Questions
पेरणीपूर्वी जमीन मशागतीच्या औजारांची यादी लिहुन कोणत्याही दोन औजारांची सविस्तर माहीती लिहा.?
1 उत्तर