कायदा प्रॉपर्टी वारसा

मुलीला वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हिस्सा मिळतो का, फक्त वडिलांच्या संपत्तीमध्ये हिस्सा मिळतो?

2 उत्तरे
2 answers

मुलीला वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हिस्सा मिळतो का, फक्त वडिलांच्या संपत्तीमध्ये हिस्सा मिळतो?

3
मुलीला वडिलोपार्जित संपत्तीत मुलाईतकाच अधिकार असतो.
म्हणजे तुमच्याकडे वडिलोपार्जित १० एकर शेती आहे, आणि त्यात एक मुलगा आणि एक मुलगी असे वारस आहेत, तर दोघांना प्रत्येकी ५ एकर वारसाहक्काने मिळतील.
यात जर मुलीला ती संपती नको असेल तर त्यासाठी हक्कसोड पत्र करावे लागेल, त्यावर मुलीची सही लागेल, नंतरच त्या जमिनीची वाटणी पूर्ण होईल.

उत्तर लिहिले · 28/11/2021
कर्म · 282915
3
मुलीला आता मुला इतका हक्क वडिलोपार्जित संपत्तीत मिळतो. वडिलांनी स्वकष्टनये कमावलेल्या प्रॉपर्टी मध्ये त्यांना हवे त्याला ती प्रॉपर्टी देऊ शकता. परंतु ते व्यक्ती जर बिना मृत्युपत्र मरण पावले तर वारस कायद्यानुसार मुलींना समान हक्क प्राप्त होतो
उत्तर लिहिले · 25/5/2022
कर्म · 650

Related Questions

टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जनतेचे प्रयत्न करते?
जागतिक अमूर्त वारसा यादीतील भारतातील समाविष्ट परंपरा?
सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन करणे आवश्यक आहे स्पष्ट करा?
महात्मा ज्योतिराव फुले वारसा आणि वसा हा ग्रंथ कोणी लिहिला?
मला एक शेतजमीन विकत घ्यावयाची आहे, सदर शेतजमीनीच्या 7/12 मध्ये आत्यांची नावे पहिल्यापासून नाही तसेच त्या मृत झाल्या आहेत तर खरेदी खत करताना त्यांचा वारसाच्या सह्या घेणे आवश्यक आहे का?
वडिलोपार्जित शेतीला, आता जी वडिलांच्या नावी आहे तिला, वारस लावायचे असेल तर काय करावे?
मला माझ्या आजोबांचे किंवा आजीचे वारसा प्रमाणपत्र पाहिजे आहे काय प्रकिया आहे ?