व्यायाम आवाज

व्यायाम करतना हाडांचा कटकट असा आवाज येतो तर ते कशाचे लक्षण असू शकते? त्यासाठी उपाय काय?

1 उत्तर
1 answers

व्यायाम करतना हाडांचा कटकट असा आवाज येतो तर ते कशाचे लक्षण असू शकते? त्यासाठी उपाय काय?

0
हा मुळात हाडांचा आवाज नसून सांध्यांमध्ये असणाऱ्या जेलीसारख्या पदार्थाचा आवाज असतो, जेव्हा अति ताण येतो तेव्हा अशा प्रकारचा आवाज येतो.
उत्तर लिहिले · 24/11/2021
कर्म · 320

Related Questions

पावसाळ्यात छतावरील पत्र्यांचा खूप आवाज येतो. जसा पाऊस वाढेल तसा आवाज वाढतो. यावर काही पर्याय करू शकतो का?
आकाशात वीज चमकते तेव्हा अगोदर प्रकाश दिसतो का आवाज येतो?
पाऊस आल्यावर ढगातून आवाज येतो, तो काशाचा आणि का येतो?
आपल्याला कुजबुज कधी ऐकू येते?