गणित
आंबा
एका टोपलीत २५ आंबे होते, ते आंबे २५ मुलांना प्रत्येकी एक याप्रमाणे वाटले, तरी पण एक आंबा त्या टोपलीत राहिला, तो कसा?
1 उत्तर
1
answers
एका टोपलीत २५ आंबे होते, ते आंबे २५ मुलांना प्रत्येकी एक याप्रमाणे वाटले, तरी पण एक आंबा त्या टोपलीत राहिला, तो कसा?
6
Answer link
सोपं लॉजिक आहे खूपच...
एकूण 25 आंबे 25 मुलांना वाटण्यात आलेत.
24 मुलांना प्रत्येकी 1 आंबा देऊन शेवटच्या मुलाला टोपली मध्ये 1 आंबा तसाच ठेऊन टोपलीच दिली असणार.
त्यामुळे आपल्याला टोपलीत एक आंबा राहिला अस वाटेल..परंतु टोपली सकट एक आंबा देण्यात आला आहे.