अंधश्रद्धा
हडळ ही कोण असते ? मुंजा कोण असतो ?
2 उत्तरे
2
answers
हडळ ही कोण असते ? मुंजा कोण असतो ?
4
Answer link
हडल हि स्त्री गेलेली म्हणजे निधन झालेली एखादी स्त्री छळाने गेलेली किंवा बाळंतीण होऊन जातात किंवा तरूण स्त्रिया यांना हडल म्हणतात .
मुंजा म्हणजे पुरूष जो अपघातात मध्ये कीवा आत्महत्या केलेला किंवा लग्न होऊन मुलं वगैरे न होता बायको मागे विधवा राहते.त्याला मुंजा म्हणतात
पण हे सर्व भ्रम आहे यावर विश्वास ठेवु नये
तुम्ही म्हणाल आमच्या कडे हडलि नाही पकडलं मुंजाने पकडलं एखादा माणूस भित्रा असतो त्याला विचार करण्याची सवय असते आणि काही गोष्टी कोणी बोलेरो लक्षात ठेवतात ते मेंदु मध्ये फिट बसलेल असतं मग काय होत माणुस जेव्हा एकटाच असतो भयान रस्ता तिथे आजूबाजूला कोणी नाही मग त्या माणसाला भास होत कि त्याला नावाने हाक मारतय किंवा कसला तरी आवाज ऐकू येत अशा आवाजाला घाबरतात घाबरल्या स्थितीत ती व्यक्ती कोणाचंही नाव घेणारं कारणं काही घटना ऐकलेल्या ही असतात म्हणून हे असं घडतं
पण हडल मुंजा वगैरे गोष्टी नाही
3
Answer link
काही नसतं, माणसाने इंटरटेन्मेंट साठी बनवलेल्या जुन्या काळातील गोष्टी। लग्नाआधी मेलेली बाई हडळ होते आणि लहान मूल (ब्राम्हण) मेळ्यानंतर मुंज होते असे मानतात।
गावात असा एक तरी म्हातारा असतो ज्याने भुतांबरोबर कुस्ती खेळलेली असते किंवा तंबाखू तरी मागितली असते।