शिक्षण परीक्षा घर स्पर्धा परीक्षा

मी २१ वर्षाचा आहे आणि मी आतापर्यंत कुठल्याच परिक्षा ची तयारी केली नाही आणि कारण मी लहान पणापासून घरच्या परिस्थितीमुळे कामातच आहे काम+शिक्षण दोन्ही पण चालू आहे पण आता वाटतं आहे की मी लोकांची गुलामगिरी केल्यापेक्षा काहीतरी शिक्षणातून मोठे?

1 उत्तर
1 answers

4
तुमची परिस्थिती गरीब असल्यामुळे तुम्हाला काम आणी शिक्षण दोन्ही करावे लागत आहे, पण सध्याची परिस्थिति पाहता तुम्ही स्वत:चा कुठलातरी बिजनेस करायला हवा, कारण सरकारी किंवा खाजगी नोकरी तुमच्या मनासारखी भेटेल किंवा नाही हे सांगता येणार नाही
उत्तर लिहिले · 25/9/2021
कर्म · 18365

Related Questions

माझी पत्नी 9 वी पास असून ती 12 वी कला शाखेची परीक्षा ह्या वर्षी देऊ शकते काय?
एका विद्यार्थ्याला 35 टक्के मार्क मिळाले व तो 10 माकांनी नापास झाला. दुसऱ्याला 31 टक्के मार्क मिळाले व तो 30 माकांनी नापास झाला, तर परीक्षा किती गुणांची होती.?
एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा नागपूर गट क?
संकलित परी म्हणून आपण दुतीय सत्र परीक्षा वार्षिक परीक्षा आठवी मराठी?
वैद्यकीय विद्यार्थी upsc ही परीक्षा देऊ शकतो का?
स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता आठवी सराव क्रमांक 15 मराठी व गणित प्रश्नपत्रिका 150 गुण?
वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प सोय अध्ययन परीक्षा कसे कराल?