1 उत्तर
1
answers
भारतीय फुटबॉलचे जनक कोण?
5
Answer link
नागेंद्र प्रसाद सर्वाधिकारी हे भारतीय फुटबॉलचे जनक आहेत.

यांचा जन्म २७ ऑगस्ट, १८६९ ला
कलकत्ता येथे झाला.

त्यांचे शिक्षण हरे स्कूल, प्रेसिडेंसी युनिव्हर्सिटी येथे झाले आहे.
येथुनच त्यांनी फुटबॉल खेळायला सुरवात केली.
त्यांचा मृत्यू १७ जानेवारी, १९४० ला झाला आहे.