प्राणी

जंगलातील शिकार होणारे प्राणी?

1 उत्तर
1 answers

जंगलातील शिकार होणारे प्राणी?

1
जंगलात राहणार्‍या प्राण्यांना जंगली प्राणी म्हणतात. 
जंगलातील शिकार होणारे प्राणी :
ससा = हा अतिशय घाबरट आणि पांढराशुभ्र प्राणी आहे. 
वाघ = हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. 
सिंह = हा जंगलाचा राजा आहे. 
 हरिण, कोल्हा .
उत्तर लिहिले · 15/7/2021
कर्म · 25790

Related Questions

अथवा कोणी प्राणी येऊनि तयांना म्हणती छेडू नका?
महाराष्ट्रातील कोणत्याही 5 राष्ट्रीय उद्यानाची माहिती मिळवून त्याला नाव, विभाग, स्थळ, जिल्हा, सर्वसाधारण, पशु, प्राणी,फूले आणि त्यांची वैशिष्ट्ये?
दिपकल्पीय प्रदेशात आढळणारे प्राणी?
मानव प्राणी इतर प्राण्यांपेक्षा वेगळा व बुद्धिमान आहे या वाक्याचा समानार्थ माहिती मिळवा व ती सादर करा?
महाराष्ट्रातील कोणत्याही ५ राष्ट्रीय उद्यानाची माहिती मिळवून त्याला नाव, विभाग, स्थळ, जिल्हा, सर्वसाधारण पशु, प्राणी, फुले आणि त्यांची वैशिष्ट्ये सारणीबद्ध मांडणी करा.?
माणसाच्या दयाबद्ुधीला, करुणेला मकुे प्राणी कसेआवाहन करतात?
पेंग्विन प्राणी कोणत्या संघात येतो?