1 उत्तर
1
answers
प्रशिक्षण म्हणजे काय, प्रशिक्षणाची आवश्यकता आणि महत्व स्पष्ट करा?
0
Answer link
प्रशिक्षण म्हणजे एखादी गोष्ट शिकणे.
त्यात निषांत होणे, परफेक्ट होणे.
प्रशिक्षण म्हणजे Training.
प्रत्येक government officer सामान्यतः सुरवातीचे 3 वर्ष प्रशिक्षण दिले जाते.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आँफीसरचे सर्व अधिकार व जिम्मेदारी ,त्या आँफीसरला मिळते.
प्रशिक्षण चालू असताना वेतन कमी असते .