3 उत्तरे
3
answers
शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता?
1
Answer link
तोरणा
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इ.स. १६४७ मध्ये अगदी पहिलाच घेतलेला हा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला [१] असे ठेवण्यात आले. [२] महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला. [३]
0
Answer link
शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा किल्ला होता.
तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि १६४६ मध्ये शिवाजी महाराजांनी तो जिंकला.
या किल्ल्याला प्रचंडगड म्हणून देखील ओळखले जाते.
अधिक माहितीसाठी: