सौंदर्य

चेहऱ्या साठी काही सौंदर्य टिप्स आहेत का?

2 उत्तरे
2 answers

चेहऱ्या साठी काही सौंदर्य टिप्स आहेत का?

1
सुंदर दिसणे हे सर्व लोकांचे स्वप्नं असते त्यासाठी मग आपल्याला काहीतरी करावे लागते.सुंदर दिसण्यासाठी, आपण दररोज आपल्या त्वचेची काळजी चांगली घेतली पाहिजे, तरच आपली त्वचा निरोगी होईल आणि आपण सुंदर दिसाल. हे आपण skin care tips in marathi 2021 या लेखात पाहणार आहोत. काही लोकांची त्वचा पहिलेच खूप चांगली असते पण याचा अर्थ असा नाही की ते आपल्या त्वचेची काळजी घेत नाहीत. त्वचेची काळजी नाही घेतली तर त्याचे खूप इफेक्ट आपल्याला रोज जाणवतात

1. लिंबू पाणी आणि मध
Skin care tips in marathi 2021

त्वचेला डिटॉक्स करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. त्याच प्रमाणे वजन कमी करण्यासठी पण हे खुप उपयोगी आहे . पहाटे कोमट पाण्यामध्ये मध आणि लिंबाचा रस मिसळुन पिणे खूप फायदेशीर ठरते . शरीरातील सर्व विषारी घटक काढून टाकण्याचे काम हे करते आणि त्वचेला ओलावा प्रदान करते. लिंबा चा खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो. लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी चेहर्‍यावरील नैसर्गिक चमक वाढवते. आपणास जर पुरळ येत असतील त्याचे डाग चेहर्‍यावर पडले असतील तर हे घालवण्यासाठी लिंबु अत्यंत लाभार्थी ठरते. लिंबू पाणी आणि मध एकत्र मिक्स करावे आणि संपूर्ण चेहर्‍यावर लावावे. 15 ते 20 मिनिटानी कोमट पाण्यानी साफ करावे.

आणखी माहिती साठी ईथे क्लिक kara. लिंक https://beauty-healthguru.blogspot.com/?m=1
उत्तर लिहिले · 4/8/2021
कर्म · 30
0


चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर ताकात चिमूटभर हळद टाकून चेहऱ्यावर 15 मिनिट लावावे 




https://asyn24.blogspot.com/2021/02/blog-post_21.html
उत्तर लिहिले · 18/4/2021
कर्म · 795

Related Questions

भारतात साबण उत्पादनाच्या कंपन्या कोणत्या आहेत?
स्त्रियांचे सोळा श्रृंगार कोणते ?
संत तुकारामांनी केलेल्या विठ्ठलाच्या सौंदर्याची वर्णन करा?
आला हा दारी उभा वसंत फेरीवाला पोते खांद्यावरी सौंदर्याचे देईल त्याचे त्याला अलंकार ओळखा व लिहा?
केस काळे कसे ठेवावे?
आज मिस युनिव्हर्स या स्पर्धेत कृष्णवर्णीय सुंदरींना यश मिळते. तर माझा प्रश्न असा आहे की, ही स्पर्धा कोणत्या निकषांवर आधारित आहे?
गरम पाण्याने अंघोळ करावी का?