सौंदर्य संत

संत तुकारामांनी केलेल्या विठ्ठलाच्या सौंदर्याची वर्णन करा?

1 उत्तर
1 answers

संत तुकारामांनी केलेल्या विठ्ठलाच्या सौंदर्याची वर्णन करा?

0
विठ्ठलाचे वर्णन "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी' या शब्दात तुकारामांनी केले आहे. ... "दीनांचा सोयरा पांडुरंग पंढरपुरास आहे' अशी तुकारामांची भावना आहे. या संसारी येऊन पंढरीसी जावे, असेही त्यांनी म्हटले आहे. पंढरीचे वारकरी हे मोक्षाचे अधिकारी आहेत.
उत्तर लिहिले · 5/8/2021
कर्म · 121725

Related Questions

संत नामदेव कोणाचे निस्सीम भक्त होते?
इंदिरा संत यांच्या पुढीलपैकी कोणता काव्य ग्रंथ नाही इंदिरा संत यांच्या पुढीलपैकी कोणता काव्यसंग्रह नाही?
संत तुकारामांच्या अभंगाचा परीचय?
संत रामदास यांच्या व?
संत रामदास यांच्या वाङ्यीन कामगिरीच?
संत रामदास यांच्या वाङ्यीन कामगिरीचा आढावा ह्या.?
सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी कीर्तनातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करनारे थोर संत?