सौंदर्य
परीक्षा
आज मिस युनिव्हर्स या स्पर्धेत कृष्णवर्णीय सुंदरींना यश मिळते. तर माझा प्रश्न असा आहे की, ही स्पर्धा कोणत्या निकषांवर आधारित आहे?
1 उत्तर
1
answers
आज मिस युनिव्हर्स या स्पर्धेत कृष्णवर्णीय सुंदरींना यश मिळते. तर माझा प्रश्न असा आहे की, ही स्पर्धा कोणत्या निकषांवर आधारित आहे?
3
Answer link
गोरा रंग असेल तीच व्यक्ती सुंदर ही संकल्पना डोक्यातून काढून टाका.
मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वर्णभेद पाहत नाहीत.
या स्पर्धेत स्पर्धक १८ ते २८ वयोगटातील असावा अशी अट असते, रंगाची नाही.
मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होण्याआधी तुम्ही देशपातळीवर सौंदर्य स्पर्धा जिंकायला हवी हा एक महत्वाचा निकष आहे. जर देशपातळीवर स्पर्धा जिंकलेल्या नसाल तर तुम्ही कमीत कमी पदवीधर असायला हवे.
याव्यतिरिक्त तुमचे आचार, विचार आणि उच्चार याच निकषांवर तुमची गुणवत्ता ठरवली जाते.