1 उत्तर
1
answers
पहिल्या भारतीय महिला वैमानिक कोण?
2
Answer link
सरला ठकराल (१९१४:नवी दिल्ली, भारत - १५ मार्च, २००८) ही विमान उडवणारी पहिली भारतीय महिला होती. [१] १९३६ साली त्यांनी म्हणजेच २१व्या वर्षी दिल्लीतील फ्लाइंग क्लबमधून विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले व विमानचालकाचे लायसन्स मिळवले. त्यानंतर त्यांनी एक जिप्सी मोथ जातीचे विमान सोलो उडवले. पायलटचे लायसन्स मिळवल्यानंतर त्यांनी लाहोर फ्लाईंग क्लबमधून एक विमान खरेदी केले व त्या विमानामधून एक हजार तासाचे उड्डाण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना 'ए' लायसन्स मिळाले.