1 उत्तर
1
answers
संगणकाचे जनक कोण आहे?
5
Answer link
संगणकाचा शोध लावण्याचे क्षेय कोणा एका व्यक्तीला देता येणार नाही. यात अनेक शास्त्रज्ञांचे योगदान आहे. संगणकाच्या शोधात महत्वाचे योगदान देणाऱ्या चार्ल्स बॅबेज यांना "संगणकाचे जनक" म्हटले जाते. यांनी जगातील सर्वात पहिले Analytical इंजिन १८३७ मध्ये बनवले होते.
चार्ल्स बॅबेज यांनी बनवलेल्या इंजिनमध्ये बेसिक फ्लो कंट्रोल आणि Integrated Memory चा सिद्धांत वापरला होता, आणि आजही याच सिद्धांत वर संगणक बनवले जातात. याच कारणामुळे चार्ल्स बॅबेज यांचे योगदान सर्वात मोलाचे मानले जाते.