शिक्षण उच्च शिक्षण कॉलेज अनुभव

मी Bcom ला शेवटच्या वर्षांत प्रवेश घेतला आहे पण माझे admission खूप जुने असल्यामुळे PRN VALIDITY IS OVER असा error येत आहे admission चालू ठेवण्यासाठी मी काय करू ? please मला योग्य मार्गदर्शन करा.

1 उत्तर
1 answers

मी Bcom ला शेवटच्या वर्षांत प्रवेश घेतला आहे पण माझे admission खूप जुने असल्यामुळे PRN VALIDITY IS OVER असा error येत आहे admission चालू ठेवण्यासाठी मी काय करू ? please मला योग्य मार्गदर्शन करा.

3
तुम्ही प्रथम तुमच्या कॉलेज च्या लीपिक ( कारकून) याना भेटा त्यांना तुमची समस्या सांगा,
तरी पण तुमची समस्या सुटली नसेल तर तुम्हाला विद्यापीठात जाऊन करून घ्यावे लागते,

कोणत्याही गोष्ट सहज होणं शक्य नाही, त्याला वेळ द्यावा लागतो, 
उत्तर लिहिले · 14/2/2021
कर्म · 7460

Related Questions

कॉलेजचा वर्शिकांक कविता, लेख तयार करा?
गजानन विवाह संस्था यांच्यामार्फत कॉल आला व विश्वासात घेऊन पैसे भरेपर्यंत दोन बायोडेटा पाठवले आता ते कॉल उचलत नाहीये काय करावे काही मार्ग सांगा?
Oppo मोबाईलचं कॉल रेकॉर्डिंग कसे चालू करायचे?
फर्ग्युसन कॉलेजची पुर्ण माहिती मिळेल का.?
पदवी ही मान्यताप्राप्त महाविद्यालयातीलच पाहिजे का?
डिप्लोमा कॉलेजची फीस किती असते ?
मला ११वी ला नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे तर मला १०वी ला किती मार्क पाहिजे ?