नोकरी परीक्षा स्पर्धा परीक्षा डिप्लोमा

माझा डिप्लोमा झाला असून मला गव्हर्मेंट एक्झाम द्यायची आहे. पण मी कनफ्यूज आहे की प्रिपेरेशनसाठी पूर्ण वेळ देऊ कि जॉब करू?

1 उत्तर
1 answers

माझा डिप्लोमा झाला असून मला गव्हर्मेंट एक्झाम द्यायची आहे. पण मी कनफ्यूज आहे की प्रिपेरेशनसाठी पूर्ण वेळ देऊ कि जॉब करू?

3
तुम्ही कोणता डिप्लोमा केला त्या निगडीतच स्पर्धा परीक्षेची तयारी करा,
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना प्रिपरेशनसाठी 100% वेळ द्यावा लागेल.

प्लान B म्हणजे तुम्ही डिप्लोमा नंतर चे शिक्षण पण चालू ठेवा

शेवटचा पर्याय जॉब हा आहेच,

जॉब केला तर आपण पैस्याकडे कळतं नकळत आकर्षित होतो, तसे होउ नये,

स्वतःवर काही बंधने घाला,

 "यश फार लांब नाही."

पुढिल वाटचालीस शुभेच्छा.

उत्तर लिहिले · 8/1/2021
कर्म · 7460

Related Questions

माझी पत्नी 9 वी पास असून ती 12 वी कला शाखेची परीक्षा ह्या वर्षी देऊ शकते काय?
एका विद्यार्थ्याला 35 टक्के मार्क मिळाले व तो 10 माकांनी नापास झाला. दुसऱ्याला 31 टक्के मार्क मिळाले व तो 30 माकांनी नापास झाला, तर परीक्षा किती गुणांची होती.?
एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा नागपूर गट क?
संकलित परी म्हणून आपण दुतीय सत्र परीक्षा वार्षिक परीक्षा आठवी मराठी?
वैद्यकीय विद्यार्थी upsc ही परीक्षा देऊ शकतो का?
स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता आठवी सराव क्रमांक 15 मराठी व गणित प्रश्नपत्रिका 150 गुण?
वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प सोय अध्ययन परीक्षा कसे कराल?