आरक्षण विस्तारित नाव

O B C आरक्षणाबद्दल माहिती मिळेल का?

1 उत्तर
1 answers

O B C आरक्षणाबद्दल माहिती मिळेल का?

7
महाराष्ट्रातील आरक्षण
या प्रवर्गास केंद्रात २७% तर महाराष्ट्र राज्यात १९% आरक्षण आहे.
इतर मागास वर्ग किंवा ओबीसी ( Other Backward Class / OBC) हा सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला प्रवर्ग (समाज) आहे. भारतात बहुसंख्य समाज हा मागासलेला (Backward class) असून पुढारलेला समाज (Forward class) अल्पसंख्य आहे. या बहुसंख्य मागास समाजापैकी जो जास्त मागास आहे तो ‘मुख्य मागास’ समजला जातो. त्याला अनुसूचित जाती-जमाती म्हटले जाते. या मुख्य मागासांपेक्षा कमी मागासलेल्या समाजघटकांना ‘इतर मागास’ ठरविण्यात आलेले आहे. भारतातील ४१% ते ५२% लोकसंख्या ओबीसी आहे.

उत्तर लिहिले · 28/11/2020
कर्म · 2910

Related Questions

ATM चा फुल्लफ्रॉम काय?
दिनांक आणि टाईम वरुन जन्म नाव कसे काढता?
झेंडूचे शास्त्रीय नाव काय आहे?
तारीख आणि वेळ या वरून बाळाचे नाव काय ठेवावे?
दिनांक 02/03/2022 वेळ दुपारी 2.49 जन्मलेल्या मुलाचे नाव कोणत्या अक्षरावरुन निघेल?
भारत व ब्राझील स्थान,विस्तार व सीमा कोणत्या आहे?
आधुनिक शिक्षणाचा भारतामध्ये प्रसार करण्यासाठी कोणत्या तीन महत्त्वाच्या यंत्रणा जबाबदार होत्या त्याचा विस्तार कसा स्पष्ट कराल?