1 उत्तर
1
answers
झेंडूचे शास्त्रीय नाव काय आहे?
0
Answer link
झेंडूचे शास्त्रीय नाव टॅजेट्स इरेक्टा आहे.
मराठी -मखमल किंवा झेंडू; इंग्रजी -मारीगोल्ड; गुजराती -गुलहिरो किंवा मखमला; हिंदी -गेंदा, गुतोरा, कालगा, मखमली; संस्कृत स्थूलपुष्प,संदू, झंडु; शास्त्रीय नाव -टॅजेट्स इरेक्टा
कंपॉझिटी या कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव टॅजेट्स इरेक्टा असे आहे. झेंडूचे झुडूप वाढण्यासाठी विशिष्ट प्रकारचे हवामान किंवा जमीन आवश्यक नसते. कोणत्याही प्रकारचे हवामान झेंडूला मानवते. झेंडूची पाने एकाआड येतात.