आरक्षण
आरक्षण म्हणजे काय?
1 उत्तर
1
answers
आरक्षण म्हणजे काय?
3
Answer link
आरक्षण ही एक सकारात्मक भेदभाव करणारी यंत्रणा आहे. ती प्रस्थापितांच्या विरुद्ध सूड घेणारी यंत्रणा मुळीच नाही. याउलट ज्यांना सामाजिक इतिहासामुळे संधीच नाकारली गेली आहे, त्यांना समान संधी प्राप्त व्हावी म्हणून केलेली सोय म्हणजे आरक्षण… आरक्षण ही एक सकारात्मक कृती करण्याची प्रणाली आहे जी शिक्षण, रोजगार आणि राजकारणात भारतीय समाजातील ऐतिहासिकदृष्ट्या व सध्या वंचित गटांना प्रतिनिधित्व देते.