युट्यूब फोन आणि सिम डाउनलोड

यूट्यूबवरील व्हिडिओ आपल्या फोन मेमरीमध्ये कसा डाउनलोड करावा कृपया मार्गदर्शन करावे ?

1 उत्तर
1 answers

यूट्यूबवरील व्हिडिओ आपल्या फोन मेमरीमध्ये कसा डाउनलोड करावा कृपया मार्गदर्शन करावे ?

0
यूट्यूब वरील व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी एक अॅप इन्स्टॉल करावे लागते. त्या अॅपचे नाव आहे, vidmate किंवा videoder  ,  गूगल वरून सर्च करून डाउनलोड करा. कारण ते अॅप प्ले स्टोअर वर उपलब्ध नाही. या अॅप मध्ये सर्व व्हिडिओ आहेत.
उत्तर लिहिले · 11/10/2020
कर्म · 1285

Related Questions

8623020773 हा नंबर कोणाचा आहे माहिती मिळेल का?
फोन पे द्वारे केलेले पेमेंट मघारी घेता येतं का ते दुसऱ्याला गेलं आहे?
फोन पे पैसे परत माझं पैसे परत मिळणार का माझ्या कडून चुकून गेले तर परत मिळणार का?
फोन मेमरी मधील गाणी, व्हिडिओ मेमरी कार्ड मध्ये कसे सेव्ह करावे?
One Plus Buds आणि One Plus Buds z मध्ये कोणता इयर फोन बेस्ट असेल ? दोन्ही वापरून बघितलेले कोण आहेत का ?
माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर पांढरेशुभ्र स्क्रीन का दिसत नाही?
मोबाईल ॲप्लिकेशन म्हणजे काय ?