खनिज
खनिज मिठाला आपण काय म्हणतो?
1 उत्तर
1
answers
खनिज मिठाला आपण काय म्हणतो?
2
Answer link
ज्याप्रकारे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन साधे मीठ तयार होते.. त्यास साधे मीठ वा समुद्र मीठ म्हणून ओळखले जाते..
त्याचप्रकारे एखादी रासायनिक संघनन होऊन नैसर्गिक पद्धतीने स्फटिकीभवन होऊन अर्थात खडकाच्या रुपात कठीण असलेले पदार्थ तयार होतात..
अश्याच खडकाच्या खड्याच्या स्वरूपात घनीभूत होऊन त्याचे स्फटिक तयार झालेले खनिज मीठ म्हणजे सैंधव मीठ, इत्यादी...
जे खाणीतून मिळणारे तसेच नैसर्गिकरित्या उपयुक्त असणाऱ्या पदार्थास खनिज म्हणतात...