निवडणूक
मतदान कार्ड
एका निवडणुकीत दोन उमेदवार उभे होते. एकूण मतदानाच्या 75% मतदान झाले आणि 2% अवैध घोषित करण्यत आले. एका उमेदवाराला 9261 मते मिळाली जी एकूण वैध मतांच्या 75 % आहे तर एकूण मत किती?
1 उत्तर
1
answers
एका निवडणुकीत दोन उमेदवार उभे होते. एकूण मतदानाच्या 75% मतदान झाले आणि 2% अवैध घोषित करण्यत आले. एका उमेदवाराला 9261 मते मिळाली जी एकूण वैध मतांच्या 75 % आहे तर एकूण मत किती?
3
Answer link
स्पष्टीकरण....
एकूण मतदान = 100% होते असे समजू...
75% मतदान झाले
त्यापैकी 2% अवैध = 75 चे 2% = 1.5% मतदान अवैध
एकूण वैध मतदान = 75 - 1.5 = 73.5%
एका उमेदवार ला 9261 मते भेटली जी वैध मताच्या 75% आहे
73.5 × 75% = 55.125% मते
एकूण मते = 9261/55.125 × 73.5
= 168 × 73.5
= 12348 मते....