1 उत्तर
1
answers
भारतीय पासपोर्ट बद्दल माहिती सांगा?
8
Answer link
तुमच्याकडे जर भारताचा पासपोर्ट असेल, तर तुम्हाला जगभरातील ५९ देश असे आहेत की त्या देशात तुम्हाला व्हिसाची गरज भासणार नाही. भारतीय पासपोर्ट हा अधिक सुरक्षित आणि पावरफुल मानला जात आहे, त्या देशाच्या पासपोर्टची विश्वासार्हता किती आहे, त्यावर हे अवलंबून असते.
भारताचा पासपोर्ट तसा पावरफूल मानला जात आहे. कोणता देश आंतरराष्ट्रीय मानांकनात कितव्या क्रमांकावर आहे, त्यावर हे ठरत असते, त्यात ट्रेड, पावर, जीडीपी देशाची रँकिंग ठरवतो. खाली अशा देशांची यादी दिली आहे, ज्या देशांमध्ये तुम्ही भारतीय पासपोर्ट घेऊन गेले तर तुम्हाला विसाची गरज भासणार नाही.
*👉खालील ५९ देशात भारतीय पासपोर्ट व्हिसा म्हणून चालतो*
1. भूतान
2. हाँगकाँग
3. थायलंड
4. दक्षिण कोरिया (जेजु)
5. मकाओ
6. नेपाळ
7. अंटार्क्टिका
8. सेशेल्स
9. FYRO मॅसिडोनिया
10 स्वालबार्ड
11 डॉमिनिका
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_________________________
12 ग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्ड
13 हैती
14. जमैका
15 मॉन्टसेरात
16 सेंट किट्स आणि नेव्हिस
17. सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स
18 त्रिनिदाद आणि टोबॅगो
19. टर्क्स आणि कैकोस बेटे
20 ब्रिटिश व्हर्जिन बेटे
21 एल साल्वाडोर
22. इक्वाडोर
23 कुक बेटे
24 फिजी
25. मायक्रोनेशिया
26. नीयू
27 सामोआ
28. वानुआटु
29. कंबोडिया
30 इंडोनेशिया
31 लाओस
32 झिम्बाब्वे
33. तिमोर लेस्टे
34. इराक (फ्रांकफुर्त)
35. जॉर्डन
36. कोमोरोस आहे.
37. मालदीव
38. मॉरिशस
39. केप व्हर्दे
40. जिबूती
41 इथिओपिया
42 गॅम्बिया
43. गिनी-बिसाउ
44. केनिया
45. मादागास्कर
46 मोझांबिक
47. साओ टोमे आणि प्रिन्सिपे
48. टांझानिया
49. टोगो
50. युगांडा
51. जॉर्जिया
52 ताजिकिस्तान
53 सेंट लुसिया
54. निकाराग्वा
55. बोलिव्हिया
56. गयाना
57 नऊरु
58. पलाऊ
59. टुवालु♍
https://m.facebook.com/story.php?story_fbid=193524334378831&id=100011637976439
भारताचा पासपोर्ट तसा पावरफूल मानला जात आहे. कोणता देश आंतरराष्ट्रीय मानांकनात कितव्या क्रमांकावर आहे, त्यावर हे ठरत असते, त्यात ट्रेड, पावर, जीडीपी देशाची रँकिंग ठरवतो. खाली अशा देशांची यादी दिली आहे, ज्या देशांमध्ये तुम्ही भारतीय पासपोर्ट घेऊन गेले तर तुम्हाला विसाची गरज भासणार नाही.
*👉खालील ५९ देशात भारतीय पासपोर्ट व्हिसा म्हणून चालतो*
1. भूतान
2. हाँगकाँग
3. थायलंड
4. दक्षिण कोरिया (जेजु)
5. मकाओ
6. नेपाळ
7. अंटार्क्टिका
8. सेशेल्स
9. FYRO मॅसिडोनिया
10 स्वालबार्ड
11 डॉमिनिका
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_________________________
12 ग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्ड
13 हैती
14. जमैका
15 मॉन्टसेरात
16 सेंट किट्स आणि नेव्हिस
17. सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स
18 त्रिनिदाद आणि टोबॅगो
19. टर्क्स आणि कैकोस बेटे
20 ब्रिटिश व्हर्जिन बेटे
21 एल साल्वाडोर
22. इक्वाडोर
23 कुक बेटे
24 फिजी
25. मायक्रोनेशिया
26. नीयू
27 सामोआ
28. वानुआटु
29. कंबोडिया
30 इंडोनेशिया
31 लाओस
32 झिम्बाब्वे
33. तिमोर लेस्टे
34. इराक (फ्रांकफुर्त)
35. जॉर्डन
36. कोमोरोस आहे.
37. मालदीव
38. मॉरिशस
39. केप व्हर्दे
40. जिबूती
41 इथिओपिया
42 गॅम्बिया
43. गिनी-बिसाउ
44. केनिया
45. मादागास्कर
46 मोझांबिक
47. साओ टोमे आणि प्रिन्सिपे
48. टांझानिया
49. टोगो
50. युगांडा
51. जॉर्जिया
52 ताजिकिस्तान
53 सेंट लुसिया
54. निकाराग्वा
55. बोलिव्हिया
56. गयाना
57 नऊरु
58. पलाऊ
59. टुवालु♍
https://m.facebook.com/story.php?story_fbid=193524334378831&id=100011637976439