सरकार
मुख्यमंत्री
केंद्रशासित प्रदेश
केंद्रशासित प्रदेश हे केंद्र सरकारच्या अधिकाराखाली असतात तर मग त्या प्रदेशांना मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री का असतात ? उदा.दिल्ली.
1 उत्तर
1
answers
केंद्रशासित प्रदेश हे केंद्र सरकारच्या अधिकाराखाली असतात तर मग त्या प्रदेशांना मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री का असतात ? उदा.दिल्ली.
4
Answer link
दिल्ली हा एक विशेष केंद्रशासित प्रदेश आहे, जिथे विधानसभा आहे. म्हणून तिथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत.
दिल्ली भारताची राजधानी असल्याने तिथे असे विशेष प्रावधान संविधानात करण्यात आलेले आहे.
इतर केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा नाही, म्हणून तेथे मंत्रिमंडळही नाही.