अन्न सुकामेवा आहार

अक्रोड कोणत्या ठिकाणी जास्त प्रमाणात मिळते?

1 उत्तर
1 answers

अक्रोड कोणत्या ठिकाणी जास्त प्रमाणात मिळते?

3
सुक्यामेव्यातील अविभाज्य घटक अक्रोड. इराणमध्ये उगम असलेले अक्रोड आज भारत, युरोप, अमेरिका, अफगाणिस्तान या सर्व ठिकाणी आढळून येते. अक्रोड फळावरील आवरण हे जाड व कठीण असते.
            अक्रोड आहारात असतील, तर ज्यांचं वजन जास्त आहे अशांना फायदा होतो. रक्तवाहिन्या चांगल्या स्थितीत राहतात.

उत्तर लिहिले · 21/4/2020
कर्म · 1510

Related Questions

मानव जातीचे कल्याण हे विज्ञानाच्या सुयोग्य वापराने होऊ शकते? याबाबत तुमचे विचार सहा ते आठ ओळीत कसे स्पष्ट कराल?
अक्रोड खाल्याचे फायदे कोणते?