विनोद निर्मिती

विनोद निर्मितीची महत्त्वाची कारणे कोणती ?

1 उत्तर
1 answers

विनोद निर्मितीची महत्त्वाची कारणे कोणती ?

4
विनोदनिर्मितीचे महत्वाची कारणे आहेतः■■

●लोकांच्या जीवनामधील ताण दूर करून त्यांना हसवणे आणि त्यांचे मनोरंजन करणे.

●आजकालच्या व्यस्त जीवनात लोक डिप्रेशन ने ग्रासलेले आहेत.डिप्रेशन दूर करण्यासाठी विनोदनिर्मिती खूप महत्वाचे ठरते.

●'हास्य हे सगळ्यात उत्तम औषध आहे'.हसल्यामुळे आपले स्वास्थ्य सुधारते व आपण बऱ्याच आजारांपासून दूर राहतो.अशा वेळी, विनोदनिर्मिती महत्वपूर्ण भूमिका बजावते

उत्तर लिहिले · 19/2/2020
कर्म · 3860

Related Questions

उलकापात मुळे कोणत्या सरोवराची निर्मिती झाली?
तुमच्या नजदिकच्या विद्युत निर्मिती केंद्राला भेटदेऊन माहिती मिळवा?
पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती कशी झाली?
संविधान निर्मिती प्रक्रियेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान लिहा?
निर्मितीसाठी जलविद्युत निर्मिती केंद्र जास्त उपयुक्त का असतात?
विश्व् निर्मिती कोणी केली? कशासाठी केली आसेल?
विज निर्मितीसाठी जलविद्युत निर्मिती केंद्र जास्त उपयोग का असतात?