सुट्ट्या

2020 मधील सुट्ट्या?

2 उत्तरे
2 answers

2020 मधील सुट्ट्या?

8
📆 *नवीन वर्षातील 25 सार्वजनिक सुट्ट्या*

*MAHA DIGI|HOLIDAY Special*

💫 सन 2020 या नवीन वर्षासाठी महाराष्ट्र शासनाने 25 सार्वजनिक सुट्टया जाहीर केल्या आहे. 
________________________________
*जाहिरातीसाठी संपर्क :-* 9168390345
________________________________
💁‍♂ *जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्या अशा*

● प्रजासत्ताक दिन (रविवार दि.26 जानेवारी)

● छत्रपती शिवाजी महाराज जयंती (बुधवार दि.19 फेब्रुवारी)

● महाशिवरात्री (शुक्रवार दि.21 फेब्रुवारी)

● होळीचा दुसरा दिवस (मंगळवार दि.10 मार्च)

● गुढीपाडवा (बुधवार दि.25 मार्च)

● फक्त बँकांना (बुधवार दि.1 एप्रिल)

● रामनवमी (गुरुवार दि.2 एप्रिल)

● महावीर जयंती (सोमवार दि.6 एप्रिल)

● गुड फ्रायडे (शुक्रवार दि.10 एप्रिल)

● डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती (मंगळवार दि.14 एप्रिल)

● महाराष्ट्र दिन (शुक्रवार दि.1मे)

● बुद्ध पौर्णिमा (गुरुवार दि.7 मे)

● रमझान ईद,ईद-उल-फितर ( 25 मे)

● बकरी ईद-ईद उल झुआ (शनिवार दि.1 ऑगस्ट)

● स्वातंत्र्य दिन (शनिवार दि.15 ऑगस्ट)

● पारशी नववर्ष दिन (रविवार दि.16 ऑगस्ट)

● गणेश चतुर्थी (शनिवार दि.22 ऑगस्ट)

● मोहरम (रविवार दि.30 ऑगस्ट)

● महात्मा गांधी जयंती (शुक्रवार दि.2 ऑक्टोबर)

● दसरा (रविवार दि.25 ऑक्टोबर)

● ईद-ए-मिलाद (शुक्रवार दि.30 ऑक्टोबर)

● दिवाळी अमावस्या -लक्ष्मीपूजन (शनिवार दि.14 नोव्हेंबर)

● दिवाळी-बलिप्रतिपदा (सोमवार दि.16 नोव्हेंबर)

● गुरुनानक जयंती (सोमवार दि.30 नोव्हेंबर)

● ख्रिसमस (शुक्रवार दि.25 डिसेंबर)

🙆‍♂  *25 सुट्ट्या पैकी नोकरदार वर्ग या ६ सुट्टयांना मुकणार*

प्रजासत्ताक दिन 25 जानेवारी, पारशी नववर्ष दिन 16 ऑगस्ट, मोहरम 30 ऑगस्ट,  दसरा 25 ऑक्टोबर या चार सुट्ट्या रविवारी तर दिवाळी अमावस्या -लक्ष्मीपूजन (शनिवार दि.14 नोव्हेंबर) व स्वातंत्र्य दिन (शनिवार दि.15 ऑगस्ट) या दोन सुट्ट्या दुसऱ्या शनिवारी येत आहेत.
_____________________________
🗓   _*२०२०: हक्काच्या अनेक सुट्या गेल्या, तर आठ सुट्ट्या विकेण्डला जोडून*_

🔰📶 *MAHA DIGI | SCHEDULE*

नवीन वर्ष सुरु झालं की चर्चा असते ती वर्षभरातील सुट्ट्यांची. या वर्षी किती सुट्ट्या असतील, कोणत्या सुट्ट्या विकेंडला जोडून येणार यावर अनेक प्लॅन ठरतात.पाहुयात कोणकोणत्या माहिन्यात किती सुट्ट्या आहेत आणि कोणत्या सुट्यांना नोकरदारांना मुकावं लागणार आहे.

🔹 *दरवर्षी आवर्जून मिळणाऱ्या अनेक सुट्ट्या या २०२०मध्ये शनिवारी आणि रविवारी आहेत. अशा सुट्ट्यांची यादी* :

▪ २६ जानेवारी, *गणराज्य दिन*  – रविवार
▪ १ ऑगस्ट *बकरी ईद* – शनिवार
▪ १५ ऑगस्ट, *स्वातंत्र्य दिन* – शनिवार
▪ २२ ऑगस्ट, *गणेश चतुर्थी* – शनिवार
▪ २५ ऑक्टोबर, *दसरा* – रविवार
▪ १४ नोव्हेंबर, *लक्ष्मीपूजन* – शनिवार

📍 तर आठवड्याच्या मध्येच असणाऱ्या सुट्ट्या २०२० मध्ये केवळ तीन महिन्यांमध्ये आहेत. यामध्ये १९ फेब्रुवारी (बुधवार) म्हणजेच *छत्रपती शिवाजी महाराज जयंती* (तारखेप्रमाणे), २५ मार्च (बुधवार) *गुडीपाडवा* आणि ७ मे (गुरुवार) *बुद्ध पोर्णिमा* या सुट्ट्यांचा समावेश आहे.

🔹 *२०२० मध्ये आठ सुट्ट्या विकेण्डला जोडून आलेल्या आहेत. पाहुयात अशा सुट्ट्यांची यादी*

▪ २१ फेब्रुवारी, महाशिवरात्री – शुक्रवार
▪ १ मे, महाराष्ट्र दिन – शुक्रवार
▪ २४ मे रमजान ईद – सोमवार
▪ २ ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंती – शुक्रवार
▪ ३० ऑक्टोबर, कोजागिरी पोर्णिमा आणि  ईद-ए-मिलाद – शुक्रवार
▪ १६ नोव्हेंबर, भाऊबीज – सोमवार
▪ ३० नोव्हेंबर, गुरु नानाक जयंती  – सोमवार
▪ २५ डिसेंबर, नाताळ – शुक्रवार

🔹 *सोमावारी सुटी घेतल्यास मिळणारे लाँग विकेण्ड* :

▪ ९ मार्चला होळी आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी नसते मात्र मंगळवारी म्हणजेच १० मार्चला धूलिवंदनाची सुट्टी आहे. त्यामुळे सोमवारी सुट्टी घेतल्यास ७ ते १० असा चार दिवसांचा लाँग विकेण्ड मिळू शकतो.

▪ १० एप्रिलला गुड फ्रायडेची सुट्टी आहे तर मंगळवारी १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या जंयतीनिमित्त सुट्टी आहे. त्यामुळे सोमावारी १३ एप्रिलला सुट्टी घेतल्यास १० ते १४ अशी पाच दिवस सुट्टी मिळू शकते.

▪ २ एप्रिलला रामनवमीची सुट्टी आहे तर ६ तारखेला महावीर जयंतीची सुट्टी आहे. त्यामुळे ३ तारखेला शुक्रवारी सुट्टी घेतल्यास २ ते ६ अशी पाच दिवस सुट्टी मिळू शकते.
_______________________________________
🏢 *आगामी वर्षात ‘या’ दिवशी बँकांना असणार सुट्टी.*

🔰📶 *महा डिजीI आर्थिक*

🔖 _वर्ष २०२० मध्ये या दिवशी बँकांना आहे सुट्टी._

▪१ जानेवारी, बुधवार – (नववर्ष आरंभ दिन)
▪१५ जानेवारी, बुधवार – (पोंगल, दक्षिणेकडील राज्यांसाठी),
▪२६ जानेवारी, रविवार (प्रजासत्ताक दिन ),
▪३० जानेवारी, गुरूवार – (वसंत पंचमी),
▪२१ फेब्रवारी, शुक्रवार – (महाशिवरात्र),
▪१० मार्च, मंगळवार – (होळी), ▪२५ मार्च, बुधवार- (उगादी, मध्यप्रदेश),
▪२ एप्रिल, गुरूवार- (राम नवमी),
▪६ एप्रिल, सोमवार – (महावीर जयंती),
▪१० एप्रिल, शुक्रवार – (गुड फ्रायडे),
▪१४ एप्रिल, मंगळवार – (डॉ.आंबेडकर जयंती),
▪१ मे, शुक्रवार – (महाराष्ट्र दिन, कामगार दिवस),
▪७ मे, गुरूवार – (बुद्ध पोर्णिमा), ▪३१ जुलै, शुक्रवार -(बकरी ईद), ▪३ ऑगस्ट, सोमवार – (रक्षाबंधन),
▪११ ऑगस्ट, मंगळवार – (जन्माष्टमी),
▪१५, शनिवार ऑगस्ट- (स्वातंत्र्य दिन),
▪३० ऑगस्ट, रविवार – (मोहरम), ▪२ ऑक्टोबर, शुक्रवार – (महात्मा गांधी जयंती),
▪२६ ऑक्टोबर, मंगळवार – (विजयादशमी),
▪३० ऑक्टोबर, शुक्रवार – (ईद ए मिलाद),
▪१४ नोव्हेंबर, शनिवार – (दिवाळी),
▪ १६ नोव्हेंबर, सोमवार – (भाऊबीज),
▪३० नोव्हेंबर सोमवार – (गुरूनानक जयंती),
▪२५ डिसेंबर, शुक्रवार – (ख्रिसमस)
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6
उत्तर लिहिले · 16/12/2019
कर्म · 569225
0

2020 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:

  • प्रजासत्ताक दिन: 26 जानेवारी
  • शिवजयंती: 19 फेब्रुवारी
  • होळी: 10 मार्च
  • गुढी पाडवा: 25 मार्च
  • राम नवमी: 2 एप्रिल
  • महावीर जयंती: 6 एप्रिल
  • गुड फ्रायडे: 10 एप्रिल
  • आंबेडकर जयंती: 14 एप्रिल
  • महाराष्ट्र दिन: 1 मे
  • बुद्ध पौर्णिमा: 7 मे
  • बकरी ईद: 1 ऑगस्ट
  • स्वातंत्र्य दिन: 15 ऑगस्ट
  • रक्षाबंधन: 3 ऑगस्ट
  • महात्मा गांधी जयंती: 2 ऑक्टोबर
  • दसरा: 25 ऑक्टोबर
  • दिवाळी: 14 नोव्हेंबर
  • गुरु नानक जयंती: 30 नोव्हेंबर
  • नाताळ: 25 डिसेंबर

या सुट्ट्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याद्वारे घोषित केल्या जातात आणि त्या राज्यानुसार बदलू शकतात.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 720

Related Questions

शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयाच्या वर्षभराचे नियोजन (कॅलेंडर) सुट्ट्या, परीक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींचे कसे करावे?
मानव जातीचे कल्याण हे विज्ञानाच्या सुयोग्य वापराने होऊ शकते? याबाबत तुमचे विचार सहा ते आठ ओळीत कसे स्पष्ट कराल?
महिन्याचा पगार 4500 आहे, तर 13 दिवसांचा किंवा ऑड डे चा पगार कसा काढावा? किंवा सुट्ट्या cut (कट) केलेला पगार कसा काढावा?
ITI अप्रेंटिसशिप मध्ये किती सुट्ट्या घेऊ शकता? ॲक्ट 1961 ची माहिती द्या?
एखादी खाजगी कंपनी 'काम कमी आहे' या सबबीखाली कायमस्वरूपी कामगारांना सुट्ट्या घ्यायला सांगत असेल, तर काय करू शकतो?
अशी कंपनी जेथे सुट्टी घेतल्यावर पैसे मिळतात?
मला कंपनीचे नियम सांगा, जसे की ८ तास काम, सकाळी वेळेवर जाणे, महिन्यामध्ये किती सुट्ट्या, CL, PL आणि नोकरी जॉईन केल्यावर किती दिवसांनी बोनस मिळतो, अशा प्रकारे सर्व कंपनीचे नियम सांगा?