मंदिर माणुसकी गाव धर्म

माझ्या गावात समाज मंदिर आहे ते समाज मंदिर बौद्ध धर्माच आहे मी कोणाचं मन दुखवत नाही त्या समाज मंदिराचा इतर लोक पण उपयोग करतात ते लोक म्हणातात उपयोग कराचा नाही इथेच आपला माणुसकी धर्म मागे आहे आपला देश पुढे कसा यईल. आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भेदभाव करायला सांगितले नाहीत?

3 उत्तरे
3 answers

माझ्या गावात समाज मंदिर आहे ते समाज मंदिर बौद्ध धर्माच आहे मी कोणाचं मन दुखवत नाही त्या समाज मंदिराचा इतर लोक पण उपयोग करतात ते लोक म्हणातात उपयोग कराचा नाही इथेच आपला माणुसकी धर्म मागे आहे आपला देश पुढे कसा यईल. आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भेदभाव करायला सांगितले नाहीत?

1
नमस्कार ,
जर तो समाज मंदिर असेल तर तुम्ही हक्काने तिथे जाऊ शकता तसेच येवढ माहिती करुन घ्या कि तो समाज मंदिर त्या लोकांनी बांधला आहे कि कोणत्या सामजिक पक्षाने येवढ माहीती करुन घ्या. जर तो मंदिर सरकारी खर्चातुन बांधला असेल तर तो समाज मंदिर सर्वच समजासाठी बांधला असेल.
कारण त्या मंदिरा पुढे समाज असा उल्लेख आहे सर्वच समाजाचे लोक तिथे जाउ शकतात.

आणि महत्वाचं म्हणजे बौध्द धर्माच मंदिर आहे . बौध्द धर्मात अस कुठे लिहीलेल नाहि कि बौद्ध धर्माच्या मंदिरात इतर लोकांनी प्रवेश करू नये. गौतम बुध्दानी तर समाजार एकत्र येण्याचा असा वैभवशाली संदेश दिला.
तसेच भारती संविधानाचे जनक डाॅ. बाबासाहेब अंबेडकर यानी सुध्दा समाजाला एकत्र येण्या/जगण्यासाठी व सर्वांना योग्य न्याय मिळण्यासाठी संविधान लिहलं आहे.
उत्तर लिहिले · 21/10/2019
कर्म · 590
1
मित्रा,
सर्वांनी त्या समाज मंदिराचा उपयोग करावा. जर ते मंडळी तुम्हाला म्हणत असतील तर त्यांना बौध्द धम्मचा उपदेश करून त्यांच्या डोळ्यात अंजन घालणं आवश्यक आहे.
      थोडा वेळ लागेल परंतु ह्या मार्गानेच आपणास जावे लागेल.
उत्तर लिहिले · 21/10/2019
कर्म · 20780
1
कानाखाली हाना त्यांच्या 1..
....
....
....
....
....

😊☺️
उत्तर लिहिले · 22/10/2019
कर्म · 2080

Related Questions

एका गावाच्या लोकसंख्येत पाच टक्क्यांनी वाढ होऊन ती 8190 झाली तर वाढ होण्यापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती असाव?
प्रत्येक गावाचे दैवत कोण आहे?
तुमच्या गावातील तुम्हाला वैशिष्ट्यपूर्ण वाटलेल्या व्यक्तिचे व्यक्तिचित्रण लिहा.?
सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी कीर्तनातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करनारे थोर संत?
गावातील लोकांनी घरपट्टी पाणीपट्टी भरली तर ग्रामसेवक कोणत्या योजना देऊ शकतो?
सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी किर्तनातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे थोर संत?
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे भारत देशाविषयी असणारे स्वप्न सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी कीर्तन सकाळी गावाची स्वच्छता व सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी कीर्तनातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे?