जिओ फोन आणि सिम

जिओ ने काढलेले गिगा फायबर यामध्ये dish tv बाबत माहिती द्या आणि सदर डिश tv सेट up box चे वार्षिक चार्ज काय असतील?

1 उत्तर
1 answers

जिओ ने काढलेले गिगा फायबर यामध्ये dish tv बाबत माहिती द्या आणि सदर डिश tv सेट up box चे वार्षिक चार्ज काय असतील?

2
मुळात jio गिगा फायबर अजिबात परवडणारे नाही मी त्या बाबत पूर्ण सांगतो मुद्दे प्रमाणे:
पहिला प्लॅन हा ₹६९९/- आहे त्यात १००जिबी डेटा +५०जीबी असा आहे पण त्यात जीएसटी वेगळी लागते आणि हिशोब जर केला तर तो प्लॅन ₹८५०/- आसपास जातो ते पण पहिले कमीतकमी ३ महिने चा प्लॅन घ्यावा लागेल. आणि डिश बाबत ते प्लॅन अजुन मोठा आहे आणि त्याची किंमत खूप होते त्यापेक्षा अजुन थोडा वेळ वाट पहा कदाचित काही महिन्यानंतर रेट कमी होतील
उत्तर लिहिले · 7/9/2019
कर्म · 690

Related Questions

17000 चे बजेट आहे मला मोबाईल घ्यायचा आहे कोणता घेऊ?
8623020773 हा नंबर कोणाचा आहे माहिती मिळेल का?
फोन पे द्वारे केलेले पेमेंट मघारी घेता येतं का ते दुसऱ्याला गेलं आहे?
फोन पे पैसे परत माझं पैसे परत मिळणार का माझ्या कडून चुकून गेले तर परत मिळणार का?
फोन मेमरी मधील गाणी, व्हिडिओ मेमरी कार्ड मध्ये कसे सेव्ह करावे?
One Plus Buds आणि One Plus Buds z मध्ये कोणता इयर फोन बेस्ट असेल ? दोन्ही वापरून बघितलेले कोण आहेत का ?
माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर पांढरेशुभ्र स्क्रीन का दिसत नाही?